मनमाड-दौंड रेल्वे मार्गाच्या कामाला गती! भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण; पुणे ते नाशिक प्रवास सुखकर होणार
Manmad-Daund Railway Line: दौंड-मनमाड रेल्वे मार्गामुळे पुणे ते नाशिकदरम्यान प्रवास सोपा होणार आहे. या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून सध्या जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. म.टा. वृत्तसेवा, मनमाड: दौंड-मनमाड…