जेलमधून सुटका, गुंड गणेश कसबेचा व्हिडिओ व्हायरल, पुन्हा पोलिसी खाक्या दाखवत शहरात धिंड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2025, 11:52 am मोक्का प्रकरणी येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे हा जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार…