दुर्दैवी! टँकरखाली चिरडून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; वारजे माळवाडीतील घटना
Pune Accident: टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी वारजे माळवाडी येथील गणपती माथा परिसरात घडली. महाराष्ट्र टाइम्सwater tanker म. टा. प्रतिनिधी, पुणे: टँकरच्या मागच्या…