Prashant Padole Accident : एअरपोर्टकडे जाताना भरधाव ट्रकची धडक, खासदार प्रशांत पडोळेंचा भीषण अपघात; वाहनाचा चक्काचूर
MP Prashant Padole Accident : भीषण अपघातात खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारचा पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मात्र, प्रशांत पडोळे हे सुदैवाने वाचले आहेत. प्रशांत पडोळे अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र…