होय माझे गोविंदसोबत प्रेमसंबंध; अखेर पूजा गायकवाड बोलली, पोलिसांसमोर दिली धक्कादायक कबुली
Solapur Upsarpanch Death Case : वैराग पोलिसांनी गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा गायकवाडला अटक केले आहे. गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण…