Amit Thackeray: शिवाजी महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो पाहताच अमित ठाकरे भडकले; फोटो हटवल्याने भाजप आक्रमक
Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून अमित ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. शिवाजी महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो पाहताच अमित ठाकरे…