मुस्लीम युवकाकडून मूर्तीची विटंबना, गावकऱ्यांचा संताप; पौड गावात त्या दिवशी काय-काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 May 2025, 6:08 pm पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावात नागेश्वर मंदिर मधील अन्नपूर्ण देवीच्या…मूर्तीची एका तरुणाने विटंबना केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेविरोधात…