खोट प्रसिद्ध करून माझं चारित्र्यहनन करण्याचा भाजप प्रयत्न करेल, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल
इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरातील एका शिक्षक सन्मान सोहळ्यात लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रणिती शिंदेंनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.…