पालघरमध्ये लवकरच ५० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय; राष्ट्रीय आयुष्यमान अभियानाअंतर्गत मंजुरी
नरेंद्र पाटील, पालघर : जिल्ह्याला केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय आयुष अभियान प्रकल्पांतर्गत ५० खाटांचे एकात्मिक आयुष आयुर्वेद रुग्णालय मंजूर झाले असून हे रुग्णालय उभारण्यासाठी सहा एकर जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव…