पालकांचं छत्र हरपलं, 17 वर्ष अनाथाश्रमात, उज्ज्वलाला दिलदार नवरा मिळाला, कन्यादान कुणी केलं?
Nashik Orphan Girl Wedding : सतरा वर्षांपासून अनाथाप्रमाणे जीवन जगणाऱ्या उज्ज्वलाच्या जीवनात मालेगाव येथील व्यावसायिक हर्षल नागमोती आले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वयाच्या पाचव्या वर्षापासून अनुरक्षणगृहात…