बसचालकाचा अंदाच चुकला, गाडी 20 फूट खाली कोसळली; नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचा साताऱ्यात भीषण अपघात
Nashik Bus Accident in Satara : पुणे – बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठार गावच्या हद्दीत आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. सहलीला गेलेल्या एका खासगी बसचा अपघात झाला आहे. नाशिक बसचा…