Chhagan Bhujbal: विलीनीकरणाची एवढी घाई कशाला? छगन भुजबळ यांचा नेत्यांना सबुरीचा सल्ला
Chhagan Bhujbal On NCP Merger: नाशिकमध्ये शनिवारी (१४) माध्यमांशी चर्चा करताना भुजबळांनी राष्ट्रवादीच्या विलीकरणासह मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लाच प्रकरणावरही भाष्य केले. छगन भुजबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नाशिक: मला समजत नाही,…