राज्यात महाविजय मात्र ‘या’ सर्व्हेने भाजपची चिंता वाढवली, आगामी निवडणुकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’ आजमावण्याची शक्यता
BJP Nagpur Survey : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले असताना राज्यातील भाजपची संघटना मात्र आगामी आव्हानांसाठी तयारी करताना दिसत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर : महाराष्ट्रात महायुतीने…