मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? Timetable बघूनच घराबाहेर पडा
Mumbai Local Mega Block Update: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल. मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर कसं असेल नियोजन? पाहा वेळापत्रक… mega block latest update(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…
मुसळधार पावसामुळं लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं, वाशी ते सीएसएमटी लोकल सेवा विस्कळीत
Maharashtra Times•19 Aug 2025, 1:34 pm नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊसमुसळधार पावसामुळं लोकलचं वेळापत्रक कोलमडलंहार्बर लाइनवरील पनवेल ते सीएसएमटी लोकलसेवेला फटकावाशीमधून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन रद्द