मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून Good News, पुढच्या ७२ तासांत मान्सून या भागांत बरसणार
मुंबई : यंदा देशावर एल निनोचं संकट असताना मान्सून आगमनाच्या सुरुवातीलाच बिपरजॉय चक्रीवादळाने आपलं रौद्ररुप दाखवलं. याचा परिणाम राज्यातही पाहायला मिळाला. यामुळे यंदा मान्सूनही संत गतीने पुढे सरकत आहे. अशात…