Railway News: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द, कोणत्या ट्रेन राहणार सुरू? संपूर्ण यादी
म. टा. प्रतिनिधी, पुणे: लोणावळा-कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. मार्गावरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी नुकसान मोठ्या…