मुंबईला ‘ड्रग्जचा विळखा’ घालण्याचा डाव हाणून पाडला, ड्रग्ज रॅकेटवर NCBची मोठी कारवाई; २०० करोड जप्त
Mumbai Drug Trafficking : मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या मुंबई झोनल युनिटने ड्रग्स तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे.…