Mumbai Ferry Accident: मुंबई फेरीबोट अपघात प्रकरणात मोठी अपडेट! मृतांची संख्या १३वर पोहोचली, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
Mumbai Ferry Accident News: उरण, कारंजा येथे स्पीड बोटने नीलकमल या फेरीबोटला दिलेल्या धडकेत मृतांची संख्या १३वर पोहोचली आहे. गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणाऱ्या बोटीला साडेचारच्या सुमारास अपघात झाला…