• Mon. Jun 22nd, 2026

    mumbai atm fraud

    • Home
    • मशीनमध्ये पैसे भरताना दोघांची एन्ट्री, मदतीच्या बहाण्याने महिलेला गंडा, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    मशीनमध्ये पैसे भरताना दोघांची एन्ट्री, मदतीच्या बहाण्याने महिलेला गंडा, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    Mumbai News: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेलेल्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून फसणूकीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई पोलीसांनी हातचालाखी करत गुन्हे करणारी टोळी उघडकीस आणली आहे.