Weather Forecast : मे महिन्यात उन्हाचा पारा घसरणार, पण रात्रीची झोप उडणार! मान्सूनच्या आगमनाबाबतही हवामान खात्याची मोठी अपडेट
May Heatwave And Monsoon Update : आयएमडीचा ताजा अंदाज जाहिर झाला आहे. त्यानुसार मे महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असले तरी रात्रीच्या उकाड्यात वाढ होईल. मे महिन्यात उन्हाचा पारा…