Money Mule Scam :’म्युल’बँक खातेधारकांना फटका ;नाशिक जिल्ह्यात एक कोटी ५८ लाखांचे व्यवहार
Nashik Scam News :नाशिक जिल्ह्यात म्युल अकाउंट्सचे मोठे जाळे सायबर पोलिसांनी उघड केल.पोलिस ठाण्यात ९० बँक खातेदारांविरोधात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.तर जिल्ह्यात एक कोटी ५८ लाखांचे व्यवहार झाले.…