एआय आधारित ‘मार्वल’मुळे आढळला ट्रकचालक; CCTVच्या मदतीने ७०० किमी दूर पोलिसांनी केली अटक
Hit and Run accused arrested: नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रक चालकाला अटक केली आहे. ‘मार्वल’ या एआय प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी चालकाला शोधून काढले. देवलापार येथे…