माळशिरसचा निकाल अनुकूल नाही! बॅलेट पेपरवरील मतदानासाठी गावाला बंदी का? कोणता कायदा? शरद पवार बरसले
Sharad Pawar Commented on Markadwadi : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारकडवाडीतील मतदान आंदोलनातील कारवाईवरुन प्रशासनाला घेरले आहे. त्यांनी कारवाईविरोधात प्रशासनाला जाब विचारला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे :…