Marathwada Farmers Death: शेतकरी कवटाळतोय मृत्यूला! मराठवाड्यात 8 महिन्यांत 570 जणांनी संपवलं जीवन, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक घटना?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असल्याचे विदारक चित्र आहे. नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आदी विविध कारणांमुळे…