Satara News : महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती, मराठी भाषा वगळता अन्य कोणत्याही भाषेची सक्ती नाही; ९९ व्या साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
99th Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यात मराठी साहित्य संम्मेलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मराठीच सक्ती असल्याचं सांगितलं. इतर कोणत्याही भाषेची सक्ती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा…