• Wed. Jun 24th, 2026

    man beaten by his in laws

    • Home
    • पत्नी-मुलांना भेटायला गेला अन् थेट रुग्णालयात पोहोचला, जावयासोबत नेमकं काय घडलं?

    पत्नी-मुलांना भेटायला गेला अन् थेट रुग्णालयात पोहोचला, जावयासोबत नेमकं काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar Crime: पहिल्या पत्नी आणि मुलांना भेटायला गेला होता. तिथे पत्नीसोबत भांडण झालं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जावयाला बेदम मारहाण केली.