माझ्या बहिणीचा जीव घेतला, आरोपीला VIP ट्रीटमेंट, मुंबईतील भाजप नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई : मालाड पश्चिम येथील गजबजलेल्या चौकात रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात ३४ वर्षीय वकील महिला प्रियंका सत्रा यांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातातील ७१…