हाफ टाइममध्ये पंचाशी वाद, थेट पृथ्वीराज विजयी; नेमकं काय घडलं?, महेंद्र गायकवाडने सगळं सांगितलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2025, 9:28 am महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली.…