MSRTC Volvo Bus: एसटीत पुन्हा व्होल्वोची धाव; महामंडळाच्या ताफ्यात 200 बसचा होणार समावेश
मुंबई: लांब पल्ल्याच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसगाड्यांना प्राधान्य देणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बस दाखल करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी…