महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार? EXIT POLL थोड्याच वेळात; हरियाणा प्रमाणे फुसका बार ठरणार की…; २०१९ मध्ये पाहा काय झालं
Maharashtra Assembly Election 2024 Exit Poll Result Prediction: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. मतदान झाल्यानंतर काही वेळातच एक्झिट पोल समोर येतील. यात राज्यात कोणाला सत्ता मिळले…