‘मी कुणाचा सत्कार करायचा याबाबत परवानगी घ्यावी लागत असेल तर…’, शरद पवारांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आल्याने संजय राऊतांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊतांच्या नाराजीबाबत आज शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर…