भांडुपमध्ये ‘बदलापूर’! शाळेत तीन चिमुकलींसोबत गैरवर्तन, अश्लील खूणा, लिफ्ट मेकॅनिकला अटक
Bhandup School Case: भांडुपच्या नामांकित शाळेतील तीन मुलींसोबत गैरवर्तन झाल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लिफ्ट मेकॅनिकला अटक केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: गेल्या काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या एका…