Satara News: कुटुंबापासून दूर आला, आयुष्य संपवलं; परक्यांकडून रितीरिवाज जपत तरूणावर अंत्यसंस्कार; साताऱ्यातील डोळे पाणावणारी घटना
UP Man Ends Life: उत्तर प्रदेशातील विकास भारद्वाज या तरुणाने साताऱ्यात आत्महत्या केली. आर्थिक अडचणींमुळे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ होते. सातारा पोलिसांनी ‘खिदमत-ए-खलक’ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेने जाती, धर्म आणि…