Pune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांवरून फीडर बस, 11 स्थानकांची ‘कनेकटीव्हीटी’ वाढली; पण अनियमित फेऱ्यांमुळे प्रवाशांचे हाल
Pune Feeder Bus: पुण्यात अनेक मेट्रो स्थानकांवरून फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी येरवाडा स्थानकापासून विसानतळापर्यंत फीडर बस उपलब्ध होती. परंतु, या बसेस 10 मिनिटांऐवजी 40 मिनिटांना येत…