Satara News: मुलीच्या लग्नाची स्वप्नं उरी, पण नियतीचा क्रूर खेळ; निर्माल्य टाकताना कृष्णा नदीत बुडून आईचा मृत्यू
सुधीर पाटील, सातारा : मंदिरातील पुजेचे निर्माल्य कृष्णा नदी पात्रात टाकण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने ४३ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला. कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावातील कृष्णा नदीपात्रात शुक्रवारी…