Ganeshotsav Special Train : रेल्वे प्रवाशांसमोर विलंबाचे विघ्न, ढिसाळ नियोजनाचा कोकणवासियांना फटका
Ganeshotsav Special Train : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. मध्य, पश्चिम, दक्षिण रेल्वेने ३८० विशेष गाड्या चालवल्या, तरी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यातच, तेजस आणि…