गोकुळची सभा गाजली; गदारोळ आणि गोंधळामुळे ‘सभा म्हणजे राडा’ प्रतिमा कायम, महाडिक-मुश्रीफ नव्या संघर्षाची ठिणगी?
Gokul Annual Meeting : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला आहे. महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष उफाळून आल्याने वातावरण तापले आहे. संचालिका शौमिका…