रायगडमध्ये समुद्रात मोठी दुर्घटना, खांदेरी किल्ल्याजवळ बोट बुडाली, बचावकार्य जारी
Boat Accident in Raigad : रायगडच्या खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात बोट बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत…