Kalyan Accident: भरधाव कारची धडक; भीषण अपघातात सायकलिंग करणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू, अल्पवयीन तरुणाचा आगाऊपणा बेतला जीवावर!
Businessman Accident: सायकलिंग करणाऱ्या उद्योजकाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर सायलिंग ग्रुपमधील सायकलधारकांकडूनही या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे. भरधाव कारची धडक; भीषण अपघातात सायकलिंग करणाऱ्या उद्योजकाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कल्याण: कल्याण…