गाडीत बस चल…! जालन्यात अपहरण, विदर्भात घेऊन गेले अन्… महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Jalna-Buldhana abduction Murder case : जालना जिल्ह्यातील कुंभार पिंपळगाव येथे सुरेश आर्दड यांचे अपहरण झाले. अज्ञात आरोपींनी गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीच्या धाकावर त्यांचे अपहरण केले. नंतर त्यांचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील…