अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करायला गेलेल्या सहाय्यक आयुक्तांवर हल्ला, दिव्यात तणाव
Diva Attack on Assistant Commissioner: अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करायला गेलेल्या दिव्याच्या सहाय्य्क आयुक्तांवर गाळेधारकाने हल्ला करत त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने दिव्यात काही काळ तणावाचं वातावरण होतं.…