जनार्दन हंबर्डीकरच्या पत्नीचा मोठा दावा, म्हणाल्या, बसमध्ये त्यांचे सख्खे भाऊजी असताना ते…
Pune Hinjawadi Fire Case Update : हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच ही आग लावल्याचा दावा करण्यात…