मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव, लातूरनंतर नांदेडमध्ये प्रादुर्भाव; उपाययोजनेसाठी पशुसंवर्धन विभाग अॅक्शन मोडमध्ये
Nanded Bird Flu News : मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. मराठवाड्यातील लातूरनंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुकुट पक्षांचा अहवाल…