देशात पहिल्यांदाच ‘इच्छामृत्यू’, ‘बीएमसी’कडे आणखी 40 जणांचे अर्ज; पण स्पष्टता नसल्याने पालिका पेचात
Passive Euthanasia: देशात पहिल्यांदाच हरिश राणा या व्यक्तीला इच्छामृत्यूची परवानगी देण्यात आली. त्याने मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला असून गेल्या दोन वर्षांत महापालिकेकडे 40 जणांचा…