राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात दिसू शकतात ‘हे’ चेहरे, सुनील शेळके आणि संग्राम जगताप..
NCP Ajit Pawar Party Future Minister Prediction: विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीला सरळ बहुमत मिळाल्यानंतर शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये…