‘गिफ्ट’ मागणं महागात पडलं, १९ वर्षांच्या मुलाने २५ वर्षीय मित्राला चाकूने भोसकलं, परिसरात खळबळ
Dhule Crime : धुळे शहरातील चितोड नाका परिसरातील राऊळवाडी आरोग्य केंद्राजवळ असलेल्या एका पान दुकानावर दोन मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात दुकान चालक मित्रानेच धारदार शस्त्राने…