Nagpur Crime News : फॉर्च्युनरच्या छतावर जाऊन बसला, मध्यरात्री जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
Nagpur Fortuner Stunt Video : नागपुरामध्ये एक जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. एक युवक फॉर्च्युनर गाडीच्या छतावर बसलाय आणि गाडी मध्यरात्री भररस्त्यात सुस्साट चालतेय. या जीवघेणा स्टंटचा…