Supriya Sule:’एफसीआरए’ विधेयकास घाईघाईत मंजुरी नको; सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका
Supriya Sule On FCRA Bill: आमची सरकारला विनंती आहे की हे विधेयक घाईघाईत मंजूर करू नका, ते मागे घ्या. अन्यथा ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवा,’ असेही सुळे म्हणाल्या. (फोटो– महाराष्ट्र…