Mumbai auto Taxi : मुंबईत ऑटोरिक्षाचे भाडे वाढणार ;टॅक्सी भाडे ३१ वरून ३३ रुपयांवर जाणार
Mumbai auto Taxi:मुंबई ही स्वप्नांची दुनिया मानली जाते. या मायानगरीत लाखोंच्या संख्येत लोक प्रवास करतात. या मुंबईच प्रमुख आकर्षण मानलं जात ती म्हणजे ऑटोरिक्षा. सध्यातरी २६ रुपये भाडं असणाऱ्या ऑटोरिक्षा…