मुंबईला अधिक वीज; लवकरच अखंडित वीजपुरवठा करणे होणार शक्य, असा आहे प्रकल्प
Mumbai News: केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा ‘मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्याने मागणी आणखी वाढली तरी मुंबईला अखंडित वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सelectricity AI मुंबई :…